White समाजाच्या विचारांशी सहमत असाव. बांधीलधार ना | मराठी मत आणि विचार

"White समाजाच्या विचारांशी सहमत असाव. बांधीलधार नाही. तुमच्या बिनधास्त विचारांना विरोध करणारा समाज हा आत्मविश्वास गमावलेला लाचार , बुद्धिंहिन आणि वैचारिकता हरवलेला असतो. त्यामुळे त्यांना मनावर घेणं गरजेचं नसत. ते तुमची बदनामी करत च राहतील. तुम्ही मदमस्त होऊन त्याची मजा घ्या. शेवटी स्वतःच आयुष्य स्वतःलाच जगायचं आहे. #स्वप्नाळू🔥✒️💜 ©Swapnil Suresh Bhovad "

White समाजाच्या विचारांशी सहमत असाव. बांधीलधार नाही. तुमच्या बिनधास्त विचारांना विरोध करणारा समाज हा आत्मविश्वास गमावलेला लाचार , बुद्धिंहिन आणि वैचारिकता हरवलेला असतो. त्यामुळे त्यांना मनावर घेणं गरजेचं नसत. ते तुमची बदनामी करत च राहतील. तुम्ही मदमस्त होऊन त्याची मजा घ्या. शेवटी स्वतःच आयुष्य स्वतःलाच जगायचं आहे. #स्वप्नाळू🔥✒️💜 ©Swapnil Suresh Bhovad

#Lake

People who shared love close

More like this

Trending Topic