केसांना भांग पाडून खिशाला रुमाल लावून आठवणीचं दफ् | मराठी कविता Video

"केसांना भांग पाडून खिशाला रुमाल लावून आठवणीचं दफ्तर उघडून ओळखीचा चेहरा शोधुया बाकावरची जागा अडवुया नव्याने मैत्रीची सुरुवात करुया... आठवणीच्या वाटेत आनंदाचे क्षण असतील गालातल्या गालात हसताना तुलाही कविता सुचतील... शब्दांची जुळवाजुळव करताना.. पहिलीतील बाराखडी आठवेल.... सुखाची अंकगणित मांडताना शाळा नेहमीच मनात उरेल.... ©Pravin Pawade "

केसांना भांग पाडून खिशाला रुमाल लावून आठवणीचं दफ्तर उघडून ओळखीचा चेहरा शोधुया बाकावरची जागा अडवुया नव्याने मैत्रीची सुरुवात करुया... आठवणीच्या वाटेत आनंदाचे क्षण असतील गालातल्या गालात हसताना तुलाही कविता सुचतील... शब्दांची जुळवाजुळव करताना.. पहिलीतील बाराखडी आठवेल.... सुखाची अंकगणित मांडताना शाळा नेहमीच मनात उरेल.... ©Pravin Pawade

School days

People who shared love close

More like this

Trending Topic