मनाच्या संगीताला भावनांचा सूर... सप्तरंगी ध्वनींचा | मराठी कविता

"मनाच्या संगीताला भावनांचा सूर... सप्तरंगी ध्वनींचा माजला काहूर... परी साद मनाची कुणा न कळेना... वेदनेचा पूर ओसंडून वाहिला... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__"

 मनाच्या संगीताला भावनांचा सूर...
सप्तरंगी ध्वनींचा माजला काहूर...
परी साद मनाची कुणा न कळेना...
वेदनेचा पूर ओसंडून वाहिला...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

मनाच्या संगीताला भावनांचा सूर... सप्तरंगी ध्वनींचा माजला काहूर... परी साद मनाची कुणा न कळेना... वेदनेचा पूर ओसंडून वाहिला... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

#Music

People who shared love close

More like this

Trending Topic