चार ओळीतच जगते मी चार ओळींतच घेते श्वास चार ओ

"चार ओळीतच जगते मी चार ओळींतच घेते श्वास चार ओळींतच होईन लुप्त तेव्हा चार ओळींतच होईल माझा भास...... @ प्राजक्ता"

 चार ओळीतच जगते  मी 

चार ओळींतच घेते श्वास 

चार ओळींतच होईन लुप्त तेव्हा 

चार ओळींतच होईल माझा भास...... 

@ प्राजक्ता

चार ओळीतच जगते मी चार ओळींतच घेते श्वास चार ओळींतच होईन लुप्त तेव्हा चार ओळींतच होईल माझा भास...... @ प्राजक्ता

People who shared love close

More like this

Trending Topic