आयुष्य वाटते की मोकळा श्वास घ्यावे, चार भिंतींच्य | मराठी Poetry

"आयुष्य वाटते की मोकळा श्वास घ्यावे, चार भिंतींच्या बाहेर निघावे, चार- चौघात बसावे, त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. वाटत की जी स्वप्न आधी पाहिली त्यांना साकार करावी, खुप केला दुसऱ्यांचा विचार आता थोडा स्वत:चा करावा. घ्यावी उंच भरारी आकाश गाठायचा, पुन्हा सुर्योदय करून नवीन आयुष्याचा.... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe"

 आयुष्य
वाटते की मोकळा श्वास घ्यावे, 
चार भिंतींच्या बाहेर निघावे, 
चार- चौघात बसावे, 
त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. 

वाटत की जी स्वप्न आधी पाहिली
त्यांना साकार करावी, 
खुप केला दुसऱ्यांचा विचार
आता थोडा स्वत:चा करावा. 

घ्यावी उंच भरारी
आकाश गाठायचा, 
पुन्हा सुर्योदय करून
     नवीन आयुष्याचा.... 
                   -श्रध्दा गुहे

©shraddha guhe

आयुष्य वाटते की मोकळा श्वास घ्यावे, चार भिंतींच्या बाहेर निघावे, चार- चौघात बसावे, त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. वाटत की जी स्वप्न आधी पाहिली त्यांना साकार करावी, खुप केला दुसऱ्यांचा विचार आता थोडा स्वत:चा करावा. घ्यावी उंच भरारी आकाश गाठायचा, पुन्हा सुर्योदय करून नवीन आयुष्याचा.... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe

आयुष्याची सुरुवात

People who shared love close

More like this

Trending Topic