"!!! नाशिवंत हा देह सारा,
उद्या भंगून जाईल||
काय कमावले, काय जमवीले
कधीतरी मातीमोल होईल||
दोन शब्द प्रेमाचे
घे रे तू सदा मुखी||
प्रेमानेच जग तू जिंक,
मग होतील सर्व सुखी||
*माऊली माऊली||*
*🙏🏻शुभ सकाळ*🙏🏻"
!!! नाशिवंत हा देह सारा,
उद्या भंगून जाईल||
काय कमावले, काय जमवीले
कधीतरी मातीमोल होईल||
दोन शब्द प्रेमाचे
घे रे तू सदा मुखी||
प्रेमानेच जग तू जिंक,
मग होतील सर्व सुखी||
*माऊली माऊली||*
*🙏🏻शुभ सकाळ*🙏🏻