!!! नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल|| का

"!!! नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल|| काय कमावले, काय जमवीले कधीतरी मातीमोल होईल|| दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदा मुखी|| प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी|| *माऊली माऊली||* *🙏🏻शुभ सकाळ*🙏🏻"

 !!! नाशिवंत हा देह सारा,
उद्या भंगून जाईल||

काय कमावले, काय जमवीले
कधीतरी मातीमोल होईल||

दोन शब्द प्रेमाचे
घे रे तू सदा मुखी||

प्रेमानेच जग तू जिंक,
मग होतील सर्व सुखी||

*माऊली माऊली||*
                     
  *🙏🏻शुभ सकाळ*🙏🏻

!!! नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल|| काय कमावले, काय जमवीले कधीतरी मातीमोल होईल|| दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदा मुखी|| प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी|| *माऊली माऊली||* *🙏🏻शुभ सकाळ*🙏🏻

#weather

People who shared love close

More like this

Trending Topic