White आसमंती बहरताना....🌺🥰 🥰🥰आसमंती बहरताना, मज | मराठी प्रेम आणि प्रण

"White आसमंती बहरताना....🌺🥰 🥰🥰आसमंती बहरताना, मज प्रेम उमगु दे मोकळ्या ह्या नभामधी, आठवण तुझी येवुदे।। १।। आसमंती पाहताना ,ढग चालले पुढे पुढे त्या ढगा मधी प्रेम , माझे मात्र विरले।। २।। कशी असेल ती, विचारतो मी आभाळा म्हणे आभाळ मला ,मुक्त आहे ती पाखरा।। ३।। बसलो एकांतात जेव्हा, स्पर्शुनी गेला गारवा ह्यास्पर्शा सारखी असेल का ती,असा प्रश्न पडतो मना।। ४।। कशी असेल ती, माझे मलाच माहित नाही ..... करून कल्पनेतील प्रेम,मी मात्र फक्त लिहित राही ।। भेटेल प्रत्यक्षात ती जेव्हा, मी सांगेन त्या नभा बघ त्या गारव्याचा,स्पर्श मला आज सापडला❤🥰. ।। ५।। ©. श्रीरंग"

 White आसमंती बहरताना....🌺🥰


🥰🥰आसमंती बहरताना, मज प्रेम उमगु दे
मोकळ्या ह्या नभामधी, आठवण तुझी येवुदे।। १।। 
आसमंती पाहताना ,ढग चालले पुढे पुढे 
 त्या ढगा मधी प्रेम , माझे मात्र विरले।। २।। 
कशी असेल ती, विचारतो मी आभाळा
म्हणे आभाळ मला ,मुक्त आहे ती पाखरा।। ३।। 
बसलो एकांतात जेव्हा, स्पर्शुनी गेला गारवा 
ह्यास्पर्शा सारखी असेल का ती,असा प्रश्न पडतो मना।। ४।। 
कशी असेल ती, माझे मलाच माहित नाही ..... 
करून कल्पनेतील प्रेम,मी मात्र फक्त लिहित राही ।।
भेटेल प्रत्यक्षात ती जेव्हा, मी सांगेन  त्या नभा
बघ त्या गारव्याचा,स्पर्श मला आज सापडला❤🥰. ।। ५।।

©. श्रीरंग

White आसमंती बहरताना....🌺🥰 🥰🥰आसमंती बहरताना, मज प्रेम उमगु दे मोकळ्या ह्या नभामधी, आठवण तुझी येवुदे।। १।। आसमंती पाहताना ,ढग चालले पुढे पुढे त्या ढगा मधी प्रेम , माझे मात्र विरले।। २।। कशी असेल ती, विचारतो मी आभाळा म्हणे आभाळ मला ,मुक्त आहे ती पाखरा।। ३।। बसलो एकांतात जेव्हा, स्पर्शुनी गेला गारवा ह्यास्पर्शा सारखी असेल का ती,असा प्रश्न पडतो मना।। ४।। कशी असेल ती, माझे मलाच माहित नाही ..... करून कल्पनेतील प्रेम,मी मात्र फक्त लिहित राही ।। भेटेल प्रत्यक्षात ती जेव्हा, मी सांगेन त्या नभा बघ त्या गारव्याचा,स्पर्श मला आज सापडला❤🥰. ।। ५।। ©. श्रीरंग

#love_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic