हे सिद्धार्था..! माझ्या समवेत असंख्य पामरांचा, त

"हे सिद्धार्था..! माझ्या समवेत असंख्य पामरांचा, तारणहार आहेस तू..! माणसांच्या बुद्धिला एव्हढी मोकळीक देऊन स्वतःचीच वैचारिक चीरफाड करणारा एकमेव तू..! तू दिलेली सत्याची शिकवण आज समस्त मानवजातीला प्रेरित करत राहते..! "दुःखाचे कारण तृष्णा" सांगून जगाला दुःखमुक्तिचा मार्ग दिलास..! ऐशोआराम त्यागून केवळ जगाच्या कल्याणासाठी यातना सोसणारा तू..! या मटेरिअलिस्टिक जगात आजही तुझा तो त्याग आणि समर्पणभाव झळकत राहतो बघ लक्ख..! प्रियदर्शी अशोका सारख्या कैक सम्राटाला तू नम्र केले, त्यांना तलवारी सोडण्यास भाग पाडले..! तू स्वतःला मार्गदाता संबोधतोस, मोक्षदाता नाही तू सांगलेल्या मार्गक्रमणात समाधान आहे .! मध्यम मार्गाचा तू दिलेला उपदेश किती संयुक्तिक आहे आजही..! कशाला कुणाचं निमूट कबूल करायचं? आपणच आपला प्रकाश बनावं नि वाट धरावी नीट..! खरंतर मानवी बुद्धिला तू जोखडातुन मुक्त केलंस बापडया..! म्हणूनच तर तू बुद्ध झालास..! ©आदर्श....✍️"

 हे सिद्धार्था..!

माझ्या समवेत असंख्य 
पामरांचा,
तारणहार आहेस तू..!
माणसांच्या बुद्धिला एव्हढी 
मोकळीक देऊन स्वतःचीच 
वैचारिक चीरफाड 
करणारा एकमेव तू..!
तू दिलेली सत्याची शिकवण
आज समस्त मानवजातीला 
प्रेरित करत राहते..!
"दुःखाचे कारण तृष्णा" सांगून 
जगाला दुःखमुक्तिचा 
मार्ग दिलास..!
ऐशोआराम त्यागून केवळ 
जगाच्या कल्याणासाठी 
यातना सोसणारा तू..!
या मटेरिअलिस्टिक जगात 
आजही तुझा तो त्याग आणि 
समर्पणभाव झळकत 
राहतो बघ लक्ख..!
प्रियदर्शी अशोका सारख्या 
कैक सम्राटाला तू नम्र केले,
त्यांना तलवारी 
सोडण्यास भाग पाडले..!
तू स्वतःला मार्गदाता संबोधतोस,
मोक्षदाता नाही तू सांगलेल्या 
मार्गक्रमणात समाधान आहे .!
मध्यम मार्गाचा तू 
दिलेला उपदेश किती 
संयुक्तिक आहे आजही..!
कशाला कुणाचं निमूट 
कबूल करायचं?
आपणच आपला प्रकाश 
बनावं नि वाट धरावी नीट..!
खरंतर मानवी बुद्धिला तू 
जोखडातुन मुक्त केलंस बापडया..!
म्हणूनच तर तू बुद्ध झालास..!

©आदर्श....✍️

हे सिद्धार्था..! माझ्या समवेत असंख्य पामरांचा, तारणहार आहेस तू..! माणसांच्या बुद्धिला एव्हढी मोकळीक देऊन स्वतःचीच वैचारिक चीरफाड करणारा एकमेव तू..! तू दिलेली सत्याची शिकवण आज समस्त मानवजातीला प्रेरित करत राहते..! "दुःखाचे कारण तृष्णा" सांगून जगाला दुःखमुक्तिचा मार्ग दिलास..! ऐशोआराम त्यागून केवळ जगाच्या कल्याणासाठी यातना सोसणारा तू..! या मटेरिअलिस्टिक जगात आजही तुझा तो त्याग आणि समर्पणभाव झळकत राहतो बघ लक्ख..! प्रियदर्शी अशोका सारख्या कैक सम्राटाला तू नम्र केले, त्यांना तलवारी सोडण्यास भाग पाडले..! तू स्वतःला मार्गदाता संबोधतोस, मोक्षदाता नाही तू सांगलेल्या मार्गक्रमणात समाधान आहे .! मध्यम मार्गाचा तू दिलेला उपदेश किती संयुक्तिक आहे आजही..! कशाला कुणाचं निमूट कबूल करायचं? आपणच आपला प्रकाश बनावं नि वाट धरावी नीट..! खरंतर मानवी बुद्धिला तू जोखडातुन मुक्त केलंस बापडया..! म्हणूनच तर तू बुद्ध झालास..! ©आदर्श....✍️

#God

People who shared love close

More like this

Trending Topic