खेळ तर सारा ह्या भावनांचा मन प्रवाह सोबत वाहत राहत | मराठी कविता

"खेळ तर सारा ह्या भावनांचा मन प्रवाह सोबत वाहत राहतं ठाव लागत नाही तळाचा म्हणून किनारा शोधत राहतं. ©Amol M. Bodke"

 खेळ तर सारा ह्या भावनांचा
मन प्रवाह सोबत वाहत राहतं
ठाव लागत नाही तळाचा
म्हणून किनारा शोधत राहतं.

©Amol M. Bodke

खेळ तर सारा ह्या भावनांचा मन प्रवाह सोबत वाहत राहतं ठाव लागत नाही तळाचा म्हणून किनारा शोधत राहतं. ©Amol M. Bodke

#boat #मराठीकविता #marathi

People who shared love close

More like this

Trending Topic