खेळ तर सारा ह्या भावनांचा मन प्रवाह सोबत वाहत राहतं ठाव लागत नाही तळाचा म्हणून किनारा शोधत राहतं. ©Amol M. Bodke #boat #मराठीकविता #marathi Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto