कातरवेळी तुला पाहताना काय होत असावं, श्र्वासांच्या | मराठी कविता Video

"कातरवेळी तुला पाहताना काय होत असावं, श्र्वासांच्या लयीचं? धड-धडणाऱ्या काळजाचं? ओंजळीत वाहताना थरथरणाऱ्या सोनचाफ्याचं? आणि तुला पाहताना चिंब होणाऱ्या डोळ्यांचं काय होतं असावं? का लपवावा लागतोय आपला भूतकाळ, आपल्या पासूनच? त्यात रमण्याची मजा तर दोघेही घेत आहोत ! कुठं शोधणार आहोत असं ओतप्रोत प्रेम? हि ओढ, ही आसक्ती? काय हवंय नेमकं आपल्याला एकमेकांना कडून? म्हणतात, नातं म्हणजे to grow inwardly with each other. वयाप्रमाणे आपलं प्रेम ही mature होत जातंय ! कारण, प्रेम करण्यासाठी आपलं जवळ असणं गरजेचं नाही, तुझं "मी" होणं आणि माझं "तू" होणं इतकचं पुरेसं आहे, काय होत असावं जाणून घेण्यासाठी ! ✍🏼 ©Tejaa Bhai "

कातरवेळी तुला पाहताना काय होत असावं, श्र्वासांच्या लयीचं? धड-धडणाऱ्या काळजाचं? ओंजळीत वाहताना थरथरणाऱ्या सोनचाफ्याचं? आणि तुला पाहताना चिंब होणाऱ्या डोळ्यांचं काय होतं असावं? का लपवावा लागतोय आपला भूतकाळ, आपल्या पासूनच? त्यात रमण्याची मजा तर दोघेही घेत आहोत ! कुठं शोधणार आहोत असं ओतप्रोत प्रेम? हि ओढ, ही आसक्ती? काय हवंय नेमकं आपल्याला एकमेकांना कडून? म्हणतात, नातं म्हणजे to grow inwardly with each other. वयाप्रमाणे आपलं प्रेम ही mature होत जातंय ! कारण, प्रेम करण्यासाठी आपलं जवळ असणं गरजेचं नाही, तुझं "मी" होणं आणि माझं "तू" होणं इतकचं पुरेसं आहे, काय होत असावं जाणून घेण्यासाठी ! ✍🏼 ©Tejaa Bhai

#नातं #प्रेम #कविता

People who shared love close

More like this

Trending Topic