महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा महाराष्ट्राच

"महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांना आवाज मराठीचा महाराष्ट्राच्या माणसांना ओढ मराठीची महाराष्ट्राच्या सुरांना आवड मराठीची महाराष्ट्राच्या कवी लेखकांना पावन होते ही मराठी विदर्भ कोकण मराठवाडा यांना सगळ्यांना एकत्र करते ती मराठी!!"

 महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा 
महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांना आवाज मराठीचा 

महाराष्ट्राच्या माणसांना ओढ मराठीची
महाराष्ट्राच्या सुरांना आवड मराठीची

महाराष्ट्राच्या कवी लेखकांना
 पावन होते ही मराठी
विदर्भ कोकण मराठवाडा यांना 
सगळ्यांना एकत्र करते ती मराठी!!

महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांना आवाज मराठीचा महाराष्ट्राच्या माणसांना ओढ मराठीची महाराष्ट्राच्या सुरांना आवड मराठीची महाराष्ट्राच्या कवी लेखकांना पावन होते ही मराठी विदर्भ कोकण मराठवाडा यांना सगळ्यांना एकत्र करते ती मराठी!!

#nojotomarathi #marathi #NojotoFamily #vmthought #ek_ahe_kavi #Hindi #marathi #Poet #writer #nojoto

People who shared love close

More like this

Trending Topic