खारेपणा हे एक अशी श्रीमंती आहे ,
जे आपण एकदा खर्च केल्या नंतर
त्याचा आनंद आयुष्य भर घेऊ शकतो, आणि,
खोटेपणा एक अस कर्ज आहे ज्यामुळे आपल्याला थोड्या वेळेसाठी आनंद होतो ,
पण कधी कधी , आयुष्य भर परतफेड करावी लागते .....
- युगल साखरे
©Yugal Sakhare
#creativeminds