मी चांदण्यांनी फुललेली पायवाट तू पौर्णिमेचा चंद्र जणू मी श्वासामधल्या सप्तसुरांची ओवी, तू पाटीवरून फिरणारा शाश्वत स्पर्श जणू . मी श्रावण माती तू चिंब पावसाच्या धारा मी गंधित हिरवा अंकुर जणू, तू मृदगंध मला हवा असणारा ©Priyanka Bhagat #think Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto