मी चांदण्यांनी फुललेली पायवाट तू पौर्णिमेचा चंद्र | मराठी कविता

"मी चांदण्यांनी फुललेली पायवाट तू पौर्णिमेचा चंद्र जणू मी श्वासामधल्या सप्तसुरांची ओवी, तू पाटीवरून फिरणारा शाश्वत स्पर्श जणू . मी श्रावण माती तू चिंब पावसाच्या धारा मी गंधित हिरवा अंकुर जणू, तू मृदगंध मला हवा असणारा ©Priyanka Bhagat"

 मी चांदण्यांनी फुललेली पायवाट तू पौर्णिमेचा चंद्र जणू 
मी श्वासामधल्या सप्तसुरांची ओवी, तू पाटीवरून फिरणारा शाश्वत स्पर्श जणू .

मी श्रावण माती तू चिंब पावसाच्या धारा 
मी गंधित हिरवा अंकुर जणू, तू मृदगंध मला हवा असणारा

©Priyanka Bhagat

मी चांदण्यांनी फुललेली पायवाट तू पौर्णिमेचा चंद्र जणू मी श्वासामधल्या सप्तसुरांची ओवी, तू पाटीवरून फिरणारा शाश्वत स्पर्श जणू . मी श्रावण माती तू चिंब पावसाच्या धारा मी गंधित हिरवा अंकुर जणू, तू मृदगंध मला हवा असणारा ©Priyanka Bhagat

#think

People who shared love close

More like this

Trending Topic