एकटा चाल गड्या
संघर्षाच्या ना उमेदीने जरी झोपलास
तरी आव्हाने कमी होणार नाही
कितपत जरी कुठे पडला तरी
हात द्यायला कोणी येणार नाही
रडत बसला तर कोणी डोळे पुसायला
देखील तुझ्यासमोर दिसणार नाही
निराश असलास तरी तुला
सावरायला कोणी नसणार नाही
अपयश बाजूला सारून पुढे गेला
नाही तर पुढे यशही मिळणार नाही
खाली जरी पडला तरी तुला
उचलायला ही कोणी दिसणार नाही
संकटांना सामोरे गेला नाहीस तर
तुला पुढे जाताही येणार नाही
#nojoto #nojotomarathi #nojotopoet #NojotoWriter #nojotocommunity