झालं ते सारं विसरता आलं पाहिजे चुकलं त्याला माफ | मराठी मत आणि विचार

"झालं ते सारं विसरता आलं पाहिजे चुकलं त्याला माफ करता हे आलं पाहिजे भलेही नसते चुकीला माफी, पण माणसाने माणसासारखं वागले पाहिजे पुस्तकातल्या धड्या पेक्षा अनुभवाचे धडे खूप काही शिकवून जात असतात भेटलेल्या अनुभवातूनही माणसाला जगता आले पाहिजे शेवटी कशाला दुःखाचे ओझे मनातच ठेवायचे थोडासा भार मनाचाही कमी करून त्या कोमलशा मनालाही हसत जगू दिले पाहिजे ©Raut Vaishnavi"

 झालं ते सारं विसरता आलं पाहिजे 
 चुकलं त्याला माफ करता हे आलं पाहिजे 
 भलेही नसते चुकीला माफी, पण 
 माणसाने माणसासारखं वागले पाहिजे 
 पुस्तकातल्या धड्या पेक्षा अनुभवाचे धडे 
 खूप काही शिकवून जात असतात
 भेटलेल्या अनुभवातूनही माणसाला जगता आले पाहिजे 
 शेवटी कशाला दुःखाचे ओझे मनातच ठेवायचे 
 थोडासा भार मनाचाही कमी करून 
 त्या कोमलशा मनालाही हसत जगू दिले पाहिजे

©Raut  Vaishnavi

झालं ते सारं विसरता आलं पाहिजे चुकलं त्याला माफ करता हे आलं पाहिजे भलेही नसते चुकीला माफी, पण माणसाने माणसासारखं वागले पाहिजे पुस्तकातल्या धड्या पेक्षा अनुभवाचे धडे खूप काही शिकवून जात असतात भेटलेल्या अनुभवातूनही माणसाला जगता आले पाहिजे शेवटी कशाला दुःखाचे ओझे मनातच ठेवायचे थोडासा भार मनाचाही कमी करून त्या कोमलशा मनालाही हसत जगू दिले पाहिजे ©Raut Vaishnavi

#UskePeechhe

People who shared love close

More like this

Trending Topic