आपण नवरात्रीत देवीला रोज नवीन रंगाची भरजरी साडी ज | मराठी Bhakti

"आपण नवरात्रीत देवीला रोज नवीन रंगाची भरजरी साडी जरुर नेसवा... पण आपल्या नैतिकतेचा आणि चारित्र्याचा रंग एकच असु द्या म्हणजे तिच्या स्त्रित्वाचा पवित्र रंग मलिन होणार नाही... ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare"

 आपण नवरात्रीत देवीला रोज 
नवीन रंगाची भरजरी
साडी जरुर नेसवा... 
पण आपल्या नैतिकतेचा आणि 
चारित्र्याचा रंग एकच असु द्या 
म्हणजे तिच्या स्त्रित्वाचा 
पवित्र रंग मलिन होणार नाही...
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare

आपण नवरात्रीत देवीला रोज नवीन रंगाची भरजरी साडी जरुर नेसवा... पण आपल्या नैतिकतेचा आणि चारित्र्याचा रंग एकच असु द्या म्हणजे तिच्या स्त्रित्वाचा पवित्र रंग मलिन होणार नाही... ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare

#navratra

People who shared love close

More like this

Trending Topic