विठ्ठला
आज अडलोय विठ्ठला
तुझी वारी ही चुकली
घालव ही संकटे
येईन मी पाऊली..
घेऊनी तुळस डोई
येईन नाचत नाचत
टाळ-मृदुंगाचा गजर
येईन गाजत गाजत
फेक वीट तू स्वत:च
अन् रहा उभा त्यावरी
जे जे दर्शनासी अतुर
कर पूरी त्याची वारी
✍️(निशा खरात/शिंदे)
(काव्यनिश)
©nisha Kharatshinde
विठ्ठला