विठ्ठला आज अडलोय विठ्ठला तुझी वारी ही चुकली घालव‌ | मराठी Poetry

"विठ्ठला आज अडलोय विठ्ठला तुझी वारी ही चुकली घालव‌ ही संकटे येईन मी पाऊली.. घेऊनी तुळस डोई येईन नाचत नाचत टाळ-मृदुंगाचा गजर येईन गाजत गाजत फेक वीट तू स्वत:च अन् रहा उभा त्यावरी जे जे दर्शनासी अतुर कर पूरी त्याची वारी ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde"

 विठ्ठला

आज अडलोय विठ्ठला
तुझी वारी ही चुकली
घालव‌ ही संकटे
येईन मी पाऊली..

घेऊनी तुळस डोई
येईन नाचत नाचत
टाळ-मृदुंगाचा गजर
येईन गाजत गाजत
         
फेक वीट तू स्वत:च
अन् रहा उभा त्यावरी
जे जे दर्शनासी अतुर
कर पूरी त्याची वारी
            
✍️(निशा खरात/शिंदे)
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

विठ्ठला आज अडलोय विठ्ठला तुझी वारी ही चुकली घालव‌ ही संकटे येईन मी पाऊली.. घेऊनी तुळस डोई येईन नाचत नाचत टाळ-मृदुंगाचा गजर येईन गाजत गाजत फेक वीट तू स्वत:च अन् रहा उभा त्यावरी जे जे दर्शनासी अतुर कर पूरी त्याची वारी ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

विठ्ठला

People who shared love close

More like this

Trending Topic