Sorry मला "sorry " म्हणायचय
नाते आपले तुटण्या आगोदर
मैत्रीचे अनलिमिटेड पैक मारायचे
whatsapp message ने तुझे मन दुखावले
मला sorry म्हणायचेय🙏🙏
आॅफ झालेल्या भावनांचा
Bluetooth पुन्हा आॅन करायचाय
पुन्हा तुझ्या मैत्रीच्या नेटवर्क मध्ये पडायचय
मला sorry म्हणायचेय 🙏🙏
तुझ्या whatsapp च्या डस्टबिन
मध्ये ब्लॉक पडलेल
माझ Account पुन्हा अनब्लॉक करायचेय
मला sorry म्हणायचेय 🙏🙏
मैत्रीच्या दुनियेत मी चूकतचं गेले
सगळ सगळ अता accept करायचेय
मला sorry म्हणायचेय 🙏🙏
#Sorry