Sorry मला "sorry " म्हणायचय नाते आपले तुटण्या आगो

"Sorry मला "sorry " म्हणायचय नाते आपले तुटण्या आगोदर मैत्रीचे अनलिमिटेड पैक मारायचे whatsapp message ने तुझे मन दुखावले मला sorry म्हणायचेय🙏🙏 आॅफ झालेल्या भावनांचा Bluetooth पुन्हा आॅन करायचाय पुन्हा तुझ्या मैत्रीच्या नेटवर्क मध्ये पडायचय मला sorry म्हणायचेय 🙏🙏 तुझ्या whatsapp च्या डस्टबिन मध्ये ब्लॉक पडलेल माझ Account पुन्हा अनब्लॉक करायचेय मला sorry म्हणायचेय 🙏🙏 मैत्रीच्या दुनियेत मी चूकतचं गेले सगळ सगळ अता accept करायचेय मला sorry म्हणायचेय 🙏🙏"

 Sorry मला "sorry " म्हणायचय

नाते आपले तुटण्या आगोदर 
मैत्रीचे अनलिमिटेड पैक मारायचे 
whatsapp message ने तुझे मन दुखावले 
मला sorry म्हणायचेय🙏🙏

आॅफ झालेल्या भावनांचा 
Bluetooth पुन्हा आॅन करायचाय 
पुन्हा तुझ्या मैत्रीच्या नेटवर्क मध्ये पडायचय
मला sorry म्हणायचेय 🙏🙏

तुझ्या whatsapp च्या डस्टबिन 
मध्ये ब्लॉक पडलेल 
माझ Account पुन्हा अनब्लॉक करायचेय 
मला sorry म्हणायचेय 🙏🙏

मैत्रीच्या दुनियेत मी चूकतचं गेले 
सगळ सगळ अता accept करायचेय 
मला sorry म्हणायचेय 🙏🙏

Sorry मला "sorry " म्हणायचय नाते आपले तुटण्या आगोदर मैत्रीचे अनलिमिटेड पैक मारायचे whatsapp message ने तुझे मन दुखावले मला sorry म्हणायचेय🙏🙏 आॅफ झालेल्या भावनांचा Bluetooth पुन्हा आॅन करायचाय पुन्हा तुझ्या मैत्रीच्या नेटवर्क मध्ये पडायचय मला sorry म्हणायचेय 🙏🙏 तुझ्या whatsapp च्या डस्टबिन मध्ये ब्लॉक पडलेल माझ Account पुन्हा अनब्लॉक करायचेय मला sorry म्हणायचेय 🙏🙏 मैत्रीच्या दुनियेत मी चूकतचं गेले सगळ सगळ अता accept करायचेय मला sorry म्हणायचेय 🙏🙏

#Sorry

People who shared love close

More like this

Trending Topic