कधी तरी निवांत घ्या शांततेचा आनंद घ्या दूर जगाच्या | मराठी Poetry Vide

"कधी तरी निवांत घ्या शांततेचा आनंद घ्या दूर जगाच्या गर्दीतून एक मोकळा श्वास घ्या मुके होऊन काही क्षण एकट्यात एकांत घ्या धावपळीस अंत देऊन थोड आयुष्य जगून घ्या ©its.vedee "

कधी तरी निवांत घ्या शांततेचा आनंद घ्या दूर जगाच्या गर्दीतून एक मोकळा श्वास घ्या मुके होऊन काही क्षण एकट्यात एकांत घ्या धावपळीस अंत देऊन थोड आयुष्य जगून घ्या ©its.vedee

#alone

People who shared love close

More like this

Trending Topic