स्वर लता खरोखर दीदी भाग्यवंत आम्ही दिधला सुरांचा | मराठी Poetry Video

"स्वर लता खरोखर दीदी भाग्यवंत आम्ही दिधला सुरांचा प्रसाद तो तुम्ही १ स्वरांची देवता लता दीदी आहे गांधार आपुला अंतरास मोहे. २ असह्य कल्पना नाही करवत दिदिंच्या अभावी सारे शुन्यवत. ३ कलेची साधना केली खडतर स्वरांची साधना त्यांची निरंतर ३ दिनानाथ कन्या गळा तिचा गोड अखंड रियाज त्रिलोकी अजोड ४ हे मेरे वतन गाणे ते अमर डोळे पाणावती ऐकुनी ते स्वर. ५ शब्द आज स्तब्ध भास्कर थांबला आसवे गोठली नाद हरवला. ६ शोधू आता कुठे स्वर्गीय आवाज स्वरलते विना मौन स्वर साज. ७ देण्या अनुभुती देवांना स्वर्गात जाई स्वरलता शुन्यत्व लोकात. ८ जाहले पोरके संगीत आमुचे स्वर लते विना काही नसे साचे ९ पोरकी धरती सुने ते संगीत स्वर लते वीन नाही ऐकवत. १० ©somadatta kulkarni"

स्वर लता खरोखर दीदी भाग्यवंत आम्ही दिधला सुरांचा प्रसाद तो तुम्ही १ स्वरांची देवता लता दीदी आहे गांधार आपुला अंतरास मोहे. २ असह्य कल्पना नाही करवत दिदिंच्या अभावी सारे शुन्यवत. ३ कलेची साधना केली खडतर स्वरांची साधना त्यांची निरंतर ३ दिनानाथ कन्या गळा तिचा गोड अखंड रियाज त्रिलोकी अजोड ४ हे मेरे वतन गाणे ते अमर डोळे पाणावती ऐकुनी ते स्वर. ५ शब्द आज स्तब्ध भास्कर थांबला आसवे गोठली नाद हरवला. ६ शोधू आता कुठे स्वर्गीय आवाज स्वरलते विना मौन स्वर साज. ७ देण्या अनुभुती देवांना स्वर्गात जाई स्वरलता शुन्यत्व लोकात. ८ जाहले पोरके संगीत आमुचे स्वर लते विना काही नसे साचे ९ पोरकी धरती सुने ते संगीत स्वर लते वीन नाही ऐकवत. १० ©somadatta kulkarni

#LataMangeshkar

People who shared love close

More like this

Trending Topic