मोगरा माझ्या तुझ्या हृदयास गेला सांगुनी दरवळा ह | मराठी Quotes Video

" मोगरा माझ्या तुझ्या हृदयास गेला सांगुनी दरवळा हे श्वास अवघे दोन घटका जीवनी वेचुनी आयुष्यभरले चांदणे घे प्राशुनी बघ तुझ्यासाठीच तेथे पारिजातक अंगणी ©Sujata Darekar "

मोगरा माझ्या तुझ्या हृदयास गेला सांगुनी दरवळा हे श्वास अवघे दोन घटका जीवनी वेचुनी आयुष्यभरले चांदणे घे प्राशुनी बघ तुझ्यासाठीच तेथे पारिजातक अंगणी ©Sujata Darekar

#Flower

People who shared love close

More like this

Trending Topic