पुन्हा मला भेटशील तू
माझ्या समोर ही येशील तू...
तुला पाहण्याची ही इच्छा
माझी पूर्ण ही करशील तू
मनास असे खूप वाटते...
पुन्हा मला भेटशील तू
पुन्हा मला भेटशील तू
प्रिती च्या सहवासात
फुलांच्या सुंगदात
त्या सळ-सळ त्या समुद्राच्या वाटेवर
पुन्हा मला भेटशील तू
यावेसे पुन्हा असे वाटे मना...
भेटशील पुन्हा...त्या वाटेत जुन्या.
पुन्हा जगुयात नव्याने...आपण आपले प्रत्येक क्षण
पुन्हा जगुयात आनंदाने...एकमेकात गुंतवून मन.
पुन्हा मला भेटशील तू...असे माझे सांगे मन
जणू तुझ्याच भेटीच्या असेनी...अलगद सावरते माझे मन.
प्रत्येक वाटेवर चालताना...माझी साथ देशील तू,
चुकून कुठे पाय धडपडले...मला अनगड सवरशील तू,
तुझ्या सहवासाची आस माझी पूर्ण ही करशील तू
सांगेते जणू माझे मन
पुन्हा मला भेटशील तू.
माझी पुन्हा होशील तू...
पुन्हा मला भेटशील तू...
©Renu Pillay
#माझीकविता @renuwritespoem