गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जीवनाच्या परीक्ष | मराठी प्रेम आणि प्

"गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जीवनाच्या परीक्षेपेक्षा शाळेतील परीक्षा ती बरी. पुन्हा यावे ते दिवस मित्रानं सोबतचे ते जीवन, कट्टी बट्टीचे भांडण मित्रानं मधील ते प्रेम... नव्हता कोणता लोड, होते फक्त परीक्षेचे टेंशन.. मित्रानं सोबत बसून.. निघून जायचा ताण. पुन्हा यावे तो दिवस, मित्रानं सोबतचे ते जीवन... ©AbhiMau"

 गेले ते दिवस 
राहिल्या त्या आठवणी
जीवनाच्या परीक्षेपेक्षा
शाळेतील परीक्षा ती बरी.
पुन्हा यावे ते दिवस
मित्रानं सोबतचे ते जीवन,
कट्टी बट्टीचे भांडण
मित्रानं मधील ते प्रेम...
नव्हता कोणता लोड,
होते फक्त परीक्षेचे टेंशन..
मित्रानं सोबत बसून..
निघून जायचा ताण.
पुन्हा यावे तो दिवस,
मित्रानं सोबतचे ते जीवन...

©AbhiMau

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जीवनाच्या परीक्षेपेक्षा शाळेतील परीक्षा ती बरी. पुन्हा यावे ते दिवस मित्रानं सोबतचे ते जीवन, कट्टी बट्टीचे भांडण मित्रानं मधील ते प्रेम... नव्हता कोणता लोड, होते फक्त परीक्षेचे टेंशन.. मित्रानं सोबत बसून.. निघून जायचा ताण. पुन्हा यावे तो दिवस, मित्रानं सोबतचे ते जीवन... ©AbhiMau

#Friendship

People who shared love close

More like this

Trending Topic