माझ्या घरी आली एक सोन्याची बाहुली.. जशी लक्ष्मी ना | मराठी कविता Video

"माझ्या घरी आली एक सोन्याची बाहुली.. जशी लक्ष्मी नांदावी सोन्याच्या पाऊली.. रंग रूप तुझे जणू माझी तू सावली.. नटून थटून दिसते जशी विठू तू माऊली.. इवल्याश्या पावलांनी ती चालते पावली.. जणू देव भेटला मला देवाच्या राउळी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

माझ्या घरी आली एक सोन्याची बाहुली.. जशी लक्ष्मी नांदावी सोन्याच्या पाऊली.. रंग रूप तुझे जणू माझी तू सावली.. नटून थटून दिसते जशी विठू तू माऊली.. इवल्याश्या पावलांनी ती चालते पावली.. जणू देव भेटला मला देवाच्या राउळी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

happy birthday

People who shared love close

More like this

Trending Topic