सुख नवाची गोष्ट आहेच नाही...आहे ते समाधान... हे म | English Quotes

"सुख नवाची गोष्ट आहेच नाही...आहे ते समाधान... हे मला कधिच कलाल आहे नुसता कलाल नाही तर ते माझ्या आचरणात आहे... मी ज्यात समाधानी आहे त्यासाठी मला जमतोय तेवढा मी बिनधास्त खर्च करतो आणि मस्त समाधानी आनंदात जगतोय... लोकाना मी सुखी आहे दाखवण्यासाठी मुळीच खर्च करत नाही, काही गोष्टी मिळवण्यासाठी ही काही खोटेपणा करत नाही आणि लोकांसाठी जगत ही नाही... जीवन माझ आहे आणि मी माझ्यासाठी जगनार... मला हव ते मिळवणार मला हव ते करनार... यातुन माझ जगन तर खुपच सुंदर झाल आहे...❤️ ©Vishal Dhamane"

 सुख नवाची गोष्ट आहेच नाही...आहे ते समाधान...

हे मला कधिच कलाल आहे नुसता कलाल नाही तर ते माझ्या आचरणात आहे...

मी ज्यात समाधानी आहे त्यासाठी मला जमतोय तेवढा मी बिनधास्त खर्च करतो आणि मस्त समाधानी आनंदात जगतोय...

लोकाना मी सुखी आहे दाखवण्यासाठी मुळीच खर्च करत नाही, काही गोष्टी मिळवण्यासाठी ही काही खोटेपणा करत नाही आणि लोकांसाठी जगत ही नाही...

जीवन माझ आहे आणि मी माझ्यासाठी जगनार...

मला हव ते मिळवणार

मला हव ते करनार...

यातुन माझ जगन तर खुपच सुंदर झाल आहे...❤️

©Vishal Dhamane

सुख नवाची गोष्ट आहेच नाही...आहे ते समाधान... हे मला कधिच कलाल आहे नुसता कलाल नाही तर ते माझ्या आचरणात आहे... मी ज्यात समाधानी आहे त्यासाठी मला जमतोय तेवढा मी बिनधास्त खर्च करतो आणि मस्त समाधानी आनंदात जगतोय... लोकाना मी सुखी आहे दाखवण्यासाठी मुळीच खर्च करत नाही, काही गोष्टी मिळवण्यासाठी ही काही खोटेपणा करत नाही आणि लोकांसाठी जगत ही नाही... जीवन माझ आहे आणि मी माझ्यासाठी जगनार... मला हव ते मिळवणार मला हव ते करनार... यातुन माझ जगन तर खुपच सुंदर झाल आहे...❤️ ©Vishal Dhamane

#Love #Life #Happiness #Happy

People who shared love close

More like this

Trending Topic