लिहिणाऱ्याने लिहाव माझ्या डोळ्यातलं त्याच्यावरच प्रेम... त्यांनी शोधावी त्यात माझ्या प्रेमाची खूण...
नुसतेच ओठ सुकलेल्या फुलासारखे त्यावर ओस प्रेमाची पडावी... लिहिणाऱ्यानी लिहाव अस काही की मनात त्याच्या प्रेमाची ओढ अजून वाढवावी...
सुचवित शब्द ही त्याला अशीच मी पाझर दगडात ली पण त्यांनी मोती म्हणून माझी ओळख करावी... D
©Deepu
#MarathiKavita #Prem #Bhavana