वाटतं ते सगळं आपल्या मनासारखं घडतं काय? जीवनाचं घो | मराठी Poetry Vide

"वाटतं ते सगळं आपल्या मनासारखं घडतं काय? जीवनाचं घोडं सांगा अश्याने कुठं अडतं काय? येईल जशी वेळ तिला सामोरं असतं जायचं हिमतीने पाय रोवून घट्ट उभं राहायचं... एखादं अपयश आलं म्हणून सारं काही संपतं काय? ढग समोर आले म्हणजे सूर्य उगवायचा थांबतो काय? एक एक पाऊल कसोशीनं पुढे जायचं टाकत संकटंही निमूट जातील तुमची आब राखत... ©ॲड. शिवाजी खाडे "

वाटतं ते सगळं आपल्या मनासारखं घडतं काय? जीवनाचं घोडं सांगा अश्याने कुठं अडतं काय? येईल जशी वेळ तिला सामोरं असतं जायचं हिमतीने पाय रोवून घट्ट उभं राहायचं... एखादं अपयश आलं म्हणून सारं काही संपतं काय? ढग समोर आले म्हणजे सूर्य उगवायचा थांबतो काय? एक एक पाऊल कसोशीनं पुढे जायचं टाकत संकटंही निमूट जातील तुमची आब राखत... ©ॲड. शिवाजी खाडे

People who shared love close

More like this

Trending Topic