शब्दावाचुन कळले सारे प्रेमरंग ते व्याकुळले भाव ब | मराठी कविता

"शब्दावाचुन कळले सारे प्रेमरंग ते व्याकुळले भाव बोलके झाले सारे नजरेमधुनी बघताना आठवते का तुला सख्या रे कविता ओली स्फुरताना सांज धुनीचे क्षण आठवले आज झुल्यावर झुलताना ©Archana Pol"

 शब्दावाचुन कळले सारे
  प्रेमरंग ते व्याकुळले
भाव बोलके झाले सारे 
नजरेमधुनी बघताना

आठवते का तुला सख्या रे
 कविता ओली स्फुरताना
सांज धुनीचे  क्षण आठवले 
आज झुल्यावर झुलताना

©Archana Pol

शब्दावाचुन कळले सारे प्रेमरंग ते व्याकुळले भाव बोलके झाले सारे नजरेमधुनी बघताना आठवते का तुला सख्या रे कविता ओली स्फुरताना सांज धुनीचे क्षण आठवले आज झुल्यावर झुलताना ©Archana Pol

#togetherforever #सांजधून

People who shared love close

More like this

Trending Topic