तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच

"तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन, कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ". घर आणि मुलांसाठी ती खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते. त्याग आणि शौर्याची तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..! ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..! @prajakta_phalake_"

 तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन,  कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ".
घर आणि मुलांसाठी ती  खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते.
त्याग आणि शौर्याची   तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..!
ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..!








@prajakta_phalake_

तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन, कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ". घर आणि मुलांसाठी ती खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते. त्याग आणि शौर्याची तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..! ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..! @prajakta_phalake_

पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर,
कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर...
#MothersDay

People who shared love close

More like this

Trending Topic