अंगाला जाणला हा सोसाट्याचा वारा मनात भिडला तूझाच स

"अंगाला जाणला हा सोसाट्याचा वारा मनात भिडला तूझाच सहारा भारावते क्षण, गंधाळते मन क्षणात येती या पावसाच्या धारा का असे होतसे सा॑गना या जीवा तूझेच असणे भासते या जीवा ||१|| चेहरा आज खूलून आला मनोमनीच लाजून गेला आठवणीत ओलाचिंब झाला, तूझीच आस लावून गेला का असे होतसे सा॑गना या जीवा तूझेच असणे भासते या जीवा ||२|| जीवाला कसली हूरहूर तूझ्यासाठी जीव झालाय आतूर वेडापिसा जीव हा सारा क्षणात आज हा तूझाच झाला काअसे होतसे सा॑गना या जीवा तूझेच असणे भासते या जीवा ||३|| - प्रिया सपना प्रमोद पवार"

 अंगाला जाणला हा सोसाट्याचा वारा
मनात भिडला तूझाच सहारा
भारावते क्षण, गंधाळते मन
क्षणात येती या पावसाच्या धारा
      का असे होतसे सा॑गना या जीवा
      तूझेच असणे भासते या जीवा ||१||
चेहरा आज खूलून आला 
मनोमनीच लाजून गेला
आठवणीत ओलाचिंब झाला,
तूझीच आस लावून गेला
      का असे होतसे सा॑गना या जीवा
      तूझेच असणे भासते या जीवा ||२||
जीवाला कसली हूरहूर 
तूझ्यासाठी जीव झालाय आतूर 
वेडापिसा जीव हा सारा 
क्षणात आज हा तूझाच झाला
      काअसे होतसे सा॑गना या जीवा
      तूझेच असणे भासते या जीवा ||३||
                                  -  प्रिया सपना प्रमोद पवार

अंगाला जाणला हा सोसाट्याचा वारा मनात भिडला तूझाच सहारा भारावते क्षण, गंधाळते मन क्षणात येती या पावसाच्या धारा का असे होतसे सा॑गना या जीवा तूझेच असणे भासते या जीवा ||१|| चेहरा आज खूलून आला मनोमनीच लाजून गेला आठवणीत ओलाचिंब झाला, तूझीच आस लावून गेला का असे होतसे सा॑गना या जीवा तूझेच असणे भासते या जीवा ||२|| जीवाला कसली हूरहूर तूझ्यासाठी जीव झालाय आतूर वेडापिसा जीव हा सारा क्षणात आज हा तूझाच झाला काअसे होतसे सा॑गना या जीवा तूझेच असणे भासते या जीवा ||३|| - प्रिया सपना प्रमोद पवार

#Isolated

People who shared love close

More like this

Trending Topic