आई बाहेर मी खेळत असताना एक काका आले, त्यांना पाहून

"आई बाहेर मी खेळत असताना एक काका आले, त्यांना पाहून आई मी थोडी घाबरले... मग आई त्या काकांनी चॉकलेट मला दिलं चॉकलेट देऊन खेळायला त्यांच्या घरी नेलं... खेळता खेळता आई त्यांनी धरला माझं हात, हात पकडून आई त्यांनी केला माझा घात... जोरात त्यांनी आई कपडे माझे फाडले, मी पळून जायला लागले तर त्यांनी पाय माझे ओढले... ओरडायचा प्रयत्न करता आई त्यांनी तोंड माझे दाबले, तोंड माझे दाबता आई श्वास माझे थांबले... पडता त्यांचा हात माझ्या अंगावर आई अंगाची माझ्या लाही लाही झाली, थोड्याच वेळात आई मी रक्तामध्ये न्हाली... आई त्यांनी माझ्यासोबत असं का ग केले, लहानवयामध्ये हे भोग माझ्या नशिबी का आले ... ©Komal Parteki"

 आई बाहेर मी खेळत असताना एक काका आले,
त्यांना पाहून आई मी थोडी घाबरले...

मग आई त्या काकांनी चॉकलेट मला दिलं
चॉकलेट देऊन खेळायला त्यांच्या घरी नेलं...

खेळता खेळता आई त्यांनी धरला माझं हात,
हात पकडून आई त्यांनी केला माझा घात...

जोरात त्यांनी आई कपडे माझे फाडले,
मी पळून जायला लागले तर त्यांनी पाय माझे ओढले... 

ओरडायचा प्रयत्न करता आई त्यांनी तोंड माझे दाबले,
तोंड माझे दाबता आई श्वास माझे थांबले...

पडता त्यांचा हात माझ्या अंगावर आई 
अंगाची माझ्या लाही लाही झाली,
थोड्याच वेळात आई मी रक्तामध्ये न्हाली...

आई त्यांनी माझ्यासोबत असं का ग केले,
लहानवयामध्ये हे भोग माझ्या नशिबी का आले ...

©Komal Parteki

आई बाहेर मी खेळत असताना एक काका आले, त्यांना पाहून आई मी थोडी घाबरले... मग आई त्या काकांनी चॉकलेट मला दिलं चॉकलेट देऊन खेळायला त्यांच्या घरी नेलं... खेळता खेळता आई त्यांनी धरला माझं हात, हात पकडून आई त्यांनी केला माझा घात... जोरात त्यांनी आई कपडे माझे फाडले, मी पळून जायला लागले तर त्यांनी पाय माझे ओढले... ओरडायचा प्रयत्न करता आई त्यांनी तोंड माझे दाबले, तोंड माझे दाबता आई श्वास माझे थांबले... पडता त्यांचा हात माझ्या अंगावर आई अंगाची माझ्या लाही लाही झाली, थोड्याच वेळात आई मी रक्तामध्ये न्हाली... आई त्यांनी माझ्यासोबत असं का ग केले, लहानवयामध्ये हे भोग माझ्या नशिबी का आले ... ©Komal Parteki

People who shared love close

More like this

Trending Topic