स्वार्थाच्या अलीकडे आणि वास्तव्याचा पलीकडे
जी नाती निभावली जाते
त्याला मैत्री म्हणतात.
मैत्री ही एका निस्वार्थ फुला सारखी असते
त्यात काही नाती आपल मन मोहून आपलस करणारी असते.,
तर त्यात काही गुलाबाच्या काटयासारखी टोचून बोलणारी असते.,
©sanjupoeticvibe
#ChildrensDay