2021 ह्या वर्षांचा हा शेवटचा दिवस, अगदीच शेवटचे क

"2021 ह्या वर्षांचा हा शेवटचा दिवस, अगदीच शेवटचे काही क्षण... आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काही तरी देतो तर खुप काही तरी हिरावून ही घेतो.. @praju_phalake_ ह्या वर्षात अनेक नवीन लोकं भेटली.. कुणी कुणाला गमावलं..तरर् कुणी नवीन काही तरी कमावलं.. कुणी हसवलं तर कुणी रडवलं.. जिथं आपल्यानी परकं केलं..तिथं परक्यानी आपलसं केलं..! कुणी आयुष्यात नव रंग भरले ,तर कुणी नवे रंग दाखवले...! वर्षापाठोपाठ मी माणसंही बदलताना बघीतली...! क्षण निसटत गेले.. वर्षही सरुन गेलं..पण जाता -जाता नवीन शिकवण अन् अनुभव देऊन गेलं. कटु आठवणी अन् वाईट काळही पाहिला..2021चांगलाच लक्षात राहिला. -प्राजक्ता फाळके ✍️"

 2021
 ह्या वर्षांचा हा शेवटचा दिवस, अगदीच शेवटचे काही क्षण...
 आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काही तरी देतो तर खुप काही तरी हिरावून ही घेतो..
@praju_phalake_
ह्या वर्षात अनेक नवीन लोकं भेटली.. कुणी कुणाला गमावलं..तरर् कुणी नवीन काही तरी कमावलं.. कुणी हसवलं तर कुणी रडवलं..
जिथं आपल्यानी परकं केलं..तिथं परक्यानी आपलसं केलं..! कुणी आयुष्यात नव रंग भरले ,तर कुणी नवे रंग दाखवले...! वर्षापाठोपाठ मी माणसंही बदलताना बघीतली...! क्षण निसटत गेले.. वर्षही सरुन गेलं..पण जाता -जाता नवीन शिकवण अन् अनुभव देऊन गेलं.  कटु आठवणी अन् वाईट काळही पाहिला..2021चांगलाच लक्षात राहिला. 

-प्राजक्ता फाळके ✍️

2021 ह्या वर्षांचा हा शेवटचा दिवस, अगदीच शेवटचे काही क्षण... आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काही तरी देतो तर खुप काही तरी हिरावून ही घेतो.. @praju_phalake_ ह्या वर्षात अनेक नवीन लोकं भेटली.. कुणी कुणाला गमावलं..तरर् कुणी नवीन काही तरी कमावलं.. कुणी हसवलं तर कुणी रडवलं.. जिथं आपल्यानी परकं केलं..तिथं परक्यानी आपलसं केलं..! कुणी आयुष्यात नव रंग भरले ,तर कुणी नवे रंग दाखवले...! वर्षापाठोपाठ मी माणसंही बदलताना बघीतली...! क्षण निसटत गेले.. वर्षही सरुन गेलं..पण जाता -जाता नवीन शिकवण अन् अनुभव देऊन गेलं. कटु आठवणी अन् वाईट काळही पाहिला..2021चांगलाच लक्षात राहिला. -प्राजक्ता फाळके ✍️

#goodbye2021#nothing is forever 🌹

People who shared love close

More like this

Trending Topic