White राजकिय कार्यकिर्दित श्रीरंग ला जे करायचं होत . ते त्यानी केलं .
जे कार्यकर्ते १० वर्षे सोबत होते ते आता दुसऱ्याचे कार्यकर्ते आहेत.
कारण त्यांच्या मते श्रीरंग ने गद्दारी केली.
पण राजकारणात गणित वेळोवेळी बदलत आली आहेत.
आदित्य कुठे तरी बाहेर चाललेला. आम्ही सर्व घोषणा देत होतो.
आणि आदित्य त्याच्या बंगल्यातून बाहेर पडला. त्याच्या हातात सुट होता.
मी तो बघितला. विचार केला की हा ब्रँड तर माझ्या ओळखीत नाही.
नंतर तो गुगल बाबा ला प्रश्न विचारला तर अमेरिकन ब्रँड आहे अस कळलं.
मग मला राजकारणातली माझी लायकी कळली .
की मी तो चू....या आहे.
जो समाज सेवेच्या नावाखाली फक्त सेवाच करतो .
तो श्रीरंग पण शेठ झाला आणि आदित्य पण मी मात्र भिकेला लागलो.
कारण मी कार्यकर्ता होतो.
हे सर्व सोडल्या नंतर
आता मी फक्त "मीच" आहे.
*स्वप्नाळू*✒️🔥
©Swapnil Suresh Bhovad
#Emotional_Shayari