White संसारी ती नार जळतो उरी विस्तव झेलून रोज वार | मराठी Poetry Video

"White संसारी ती नार जळतो उरी विस्तव झेलून रोज वार पेटून शांत होते संसारी ती नार नात्यात श्र्वास भरण्या ती मोगरा फुलविते ओवून फूल एक एक ती अंगणी सजविते त्या श्र्वासास छेडण्यास होई मोगरा अतूर हुंदक्यात रात्र दाटे का मोगरा मजबूर? ती पणती होऊन जळते अन् आस तेवते उरी या पंखास बळ देण्या रोज स्वप्नी येई परी ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde "

White संसारी ती नार जळतो उरी विस्तव झेलून रोज वार पेटून शांत होते संसारी ती नार नात्यात श्र्वास भरण्या ती मोगरा फुलविते ओवून फूल एक एक ती अंगणी सजविते त्या श्र्वासास छेडण्यास होई मोगरा अतूर हुंदक्यात रात्र दाटे का मोगरा मजबूर? ती पणती होऊन जळते अन् आस तेवते उरी या पंखास बळ देण्या रोज स्वप्नी येई परी ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

संसारी ती नार

People who shared love close

More like this

Trending Topic