सुंदर होता तो , मला खुप आवडायचा खचलेल्या चिऊला तो

"सुंदर होता तो , मला खुप आवडायचा खचलेल्या चिऊला तो जवळ घेऊन सावरायचा, दिसला नाही तो तर माझा जीव बावरायचा, चिऊचा राग फक्त त्याला आवरायचा, बाप होता तो माझा म्हणुन मला तो इतका आवडायचा ©DHANSHRI DHAKTODE"

 सुंदर होता तो ,
मला खुप आवडायचा 
खचलेल्या चिऊला तो
जवळ घेऊन सावरायचा,
दिसला नाही तो तर माझा 
जीव बावरायचा,
चिऊचा राग फक्त त्याला 
आवरायचा,
बाप होता तो माझा 
म्हणुन मला तो इतका 
आवडायचा

©DHANSHRI DHAKTODE

सुंदर होता तो , मला खुप आवडायचा खचलेल्या चिऊला तो जवळ घेऊन सावरायचा, दिसला नाही तो तर माझा जीव बावरायचा, चिऊचा राग फक्त त्याला आवरायचा, बाप होता तो माझा म्हणुन मला तो इतका आवडायचा ©DHANSHRI DHAKTODE

tu

#Love

People who shared love close

More like this

Trending Topic