dear friend, जेव्हा तुला पहिल्यांदा बघितल होत तेव

"dear friend, जेव्हा तुला पहिल्यांदा बघितल होत तेव्हा तू खूप depressed होतीस.मला वाटलं की तुला आता ह्यातून बाहेर काढलं पाहिजे.आधी मी तुझ्याशी खूप जपून वागले. पण तू मला एका पॉईंटला आश्चर्याचां धक्का दिला राव.आपल्या मैत्री ला ६ दिवस च झाले असतील आणि तू मला तुझ्या failures, depression बद्दल सगळं सांगितलं.तुझ्या ह्या गोष्टी वरून मी खूप विचार केला.मी सुद्धा ह्या depression, stress मध्ये वर्ष घालवलं.पण मी कोणाशी मोकळे पणाने कधी share केलं नाही.कारण ह्याला कारणीभूत माझं मन होत.मला नेहमी विचार यायचे की " लोक काय बोलतील माझ्या बद्दल?"अन सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला accept करत नव्हते की मी frustrated, depressed आहे.तू इतक्या बिंदास पणे बोलली आणि ती पण without any hesitation . शिवाय तुला माझा trust issue तर माहीत आहेच.मी नेहमी विचार केला जर मी कोणाला share केलं तर पुढचा समजावून घेईल का? माझ्याबद्दल काय विचार करेल? तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. जेव्हा आपण स्वतःला accept करत नाही की आपण असे आहोत. failures च्या बाबतीत तर कधीच नाही.लोकांना काय वाटायचं ते वाटू दे.मी आहे तशी/तसा आहे.हे accept कधीच करत नाही. हेच ओझ मला नेहमी खात राहील इतकं की साधी माणसं पहिली तरी ती normal आहेत आणि आपण abnormal vatayach. .कारण एवढंच होत की तेच स्वतःला accept न करणं.मग कोणतीही situation का असेना.मग लोकांचं टेन्शन . thanks ही गोष्ट शिकवण्यासाठी.स्वतःला accept करा आणि व्यक्त व्हायला शिका."

 dear friend,
 जेव्हा तुला पहिल्यांदा बघितल होत तेव्हा तू खूप depressed होतीस.मला वाटलं की तुला आता ह्यातून बाहेर काढलं पाहिजे.आधी मी तुझ्याशी खूप जपून वागले. पण तू मला एका पॉईंटला आश्चर्याचां धक्का दिला राव.आपल्या मैत्री ला ६ दिवस च झाले असतील आणि तू मला तुझ्या failures, depression बद्दल सगळं सांगितलं.तुझ्या ह्या गोष्टी वरून मी खूप विचार केला.मी सुद्धा ह्या depression, stress मध्ये वर्ष घालवलं.पण मी कोणाशी मोकळे पणाने कधी share केलं नाही.कारण ह्याला कारणीभूत माझं मन होत.मला नेहमी विचार यायचे की " लोक काय बोलतील माझ्या बद्दल?"अन सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला accept करत नव्हते की मी frustrated, depressed आहे.तू इतक्या बिंदास पणे बोलली आणि ती पण without any hesitation . शिवाय तुला माझा trust issue तर माहीत आहेच.मी नेहमी विचार केला जर मी कोणाला share केलं तर पुढचा समजावून घेईल का? माझ्याबद्दल काय विचार करेल? तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. जेव्हा आपण स्वतःला  accept करत नाही की आपण असे आहोत. failures च्या बाबतीत तर कधीच नाही.लोकांना काय वाटायचं ते वाटू दे.मी आहे तशी/तसा  आहे.हे accept कधीच करत नाही. हेच ओझ मला नेहमी खात राहील इतकं की साधी माणसं पहिली तरी ती normal आहेत आणि आपण abnormal vatayach. .कारण एवढंच होत की तेच स्वतःला accept न करणं.मग कोणतीही situation का असेना.मग लोकांचं टेन्शन . thanks ही गोष्ट शिकवण्यासाठी.स्वतःला accept  करा आणि व्यक्त व्हायला शिका.

dear friend, जेव्हा तुला पहिल्यांदा बघितल होत तेव्हा तू खूप depressed होतीस.मला वाटलं की तुला आता ह्यातून बाहेर काढलं पाहिजे.आधी मी तुझ्याशी खूप जपून वागले. पण तू मला एका पॉईंटला आश्चर्याचां धक्का दिला राव.आपल्या मैत्री ला ६ दिवस च झाले असतील आणि तू मला तुझ्या failures, depression बद्दल सगळं सांगितलं.तुझ्या ह्या गोष्टी वरून मी खूप विचार केला.मी सुद्धा ह्या depression, stress मध्ये वर्ष घालवलं.पण मी कोणाशी मोकळे पणाने कधी share केलं नाही.कारण ह्याला कारणीभूत माझं मन होत.मला नेहमी विचार यायचे की " लोक काय बोलतील माझ्या बद्दल?"अन सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला accept करत नव्हते की मी frustrated, depressed आहे.तू इतक्या बिंदास पणे बोलली आणि ती पण without any hesitation . शिवाय तुला माझा trust issue तर माहीत आहेच.मी नेहमी विचार केला जर मी कोणाला share केलं तर पुढचा समजावून घेईल का? माझ्याबद्दल काय विचार करेल? तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. जेव्हा आपण स्वतःला accept करत नाही की आपण असे आहोत. failures च्या बाबतीत तर कधीच नाही.लोकांना काय वाटायचं ते वाटू दे.मी आहे तशी/तसा आहे.हे accept कधीच करत नाही. हेच ओझ मला नेहमी खात राहील इतकं की साधी माणसं पहिली तरी ती normal आहेत आणि आपण abnormal vatayach. .कारण एवढंच होत की तेच स्वतःला accept न करणं.मग कोणतीही situation का असेना.मग लोकांचं टेन्शन . thanks ही गोष्ट शिकवण्यासाठी.स्वतःला accept करा आणि व्यक्त व्हायला शिका.

#Night

People who shared love close

More like this

Trending Topic