कसं सांगु तुम्हाला आज किती गोड दिसत होता? चंद्राची

"कसं सांगु तुम्हाला आज किती गोड दिसत होता? चंद्राची चांदणी, अन् शितल मला भासत होता. तुम्हाला गुलाब म्हणावे कि फुलराणी म्हणावे? हा एकचं प्रश्न डोळ्यासमोर दिसत होता, खर सांगू तुम्हाला, आज तुम्ही अप्सराच वाटत होता... कसं सांगू तुम्हाला, आज किती गोड दिसत होता? तुमचे स्मितहास्य पाहुन, मोनोलिसाच वाटत होता.. तुमच्या सौंदर्याचे वर्णन करायला, माझा शब्द भांडार कमी पडत होता.. खरचं आज तुम्ही, खूप छान दिसत होता..."

 कसं सांगु तुम्हाला
आज किती गोड दिसत होता?
चंद्राची चांदणी,
अन् शितल मला भासत होता.

तुम्हाला गुलाब म्हणावे कि
फुलराणी म्हणावे?
हा एकचं प्रश्न डोळ्यासमोर दिसत होता,
खर सांगू तुम्हाला,
आज तुम्ही अप्सराच वाटत होता...

कसं सांगू तुम्हाला,
आज किती गोड दिसत होता?
तुमचे स्मितहास्य पाहुन,
मोनोलिसाच वाटत होता..

तुमच्या सौंदर्याचे वर्णन करायला,
माझा शब्द भांडार कमी पडत होता..
खरचं आज तुम्ही,
खूप छान दिसत होता...

कसं सांगु तुम्हाला आज किती गोड दिसत होता? चंद्राची चांदणी, अन् शितल मला भासत होता. तुम्हाला गुलाब म्हणावे कि फुलराणी म्हणावे? हा एकचं प्रश्न डोळ्यासमोर दिसत होता, खर सांगू तुम्हाला, आज तुम्ही अप्सराच वाटत होता... कसं सांगू तुम्हाला, आज किती गोड दिसत होता? तुमचे स्मितहास्य पाहुन, मोनोलिसाच वाटत होता.. तुमच्या सौंदर्याचे वर्णन करायला, माझा शब्द भांडार कमी पडत होता.. खरचं आज तुम्ही, खूप छान दिसत होता...

आज तुम्ही....

People who shared love close

More like this

Trending Topic