नातं अतूट मजबूत असावं... उंबराच्या शेजारी तुळस असावं... भाऊ बहिणीचं हे पवित्र नातं आहे बांधवांनो त्याच्याशी कधीच न रुसावं... ©Aarya Rathod भाऊबीज च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांनो 🙏🙏🙏💐💐💐 Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto