सुख मिळते सर्वांना ते म्हणजे कष्टाचे
पण कष्ट करुणही असतो तो दुःखी
ते खेळ असते नशिबाचे...
नशिबाच्या या खेळात खेळवल जात त्याला
कधी सावकाराकडून तर कधी निसर्गाकडून
हिनवल जात त्याला...
दिवस-रात्र शेतात तो राब राब राबतो
शेतीला माय व् निसर्गाला बाप समजून
तो त्यांना जपत राहतो..
एवढे कष्ट करूनही शेवटी घ्यावी लागते त्याला माघार
याच अन्न दात्याला आपण संबोधतो कास्तकार...
#कास्तकार
#मराठी_कविता
#love_comment_share😊