तुझे नि माझे नाते काय एक तुझा सहवास एक सोबत माझी | मराठी शायरी आणि गझल

"तुझे नि माझे नाते काय एक तुझा सहवास एक सोबत माझी हातात हात अन पाऊलवाट निशब्द चाफ्याची दोन जुळलेली मनं, पण अव्यक्त भावनांची गज़ल हृदयातल्या स्पंदनांचा अर्थ कळतो काय तुझे नि माझे नाते काय.... ©Suyog Joshi "

तुझे नि माझे नाते काय एक तुझा सहवास एक सोबत माझी हातात हात अन पाऊलवाट निशब्द चाफ्याची दोन जुळलेली मनं, पण अव्यक्त भावनांची गज़ल हृदयातल्या स्पंदनांचा अर्थ कळतो काय तुझे नि माझे नाते काय.... ©Suyog Joshi

#holdinghands #tuzemaze #Relationship #unspokenwords #premkavita

People who shared love close

More like this

Trending Topic