अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच त | मराठी Video

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली...
तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा....
रात्री शांत वातावरणात ही झाडांच्या पानांची सळसळ ऐकून तुझी बडबड आठवते....
डोळे बंद केले की ही झोप तुला माझ्या स्वप्नात पाठवते....
तुझ्या शी बोलायला आलेल्या मुलांना मी स्वप्नात खूप चोपतो....रात्री झोपताना मात्र उशी समजून तुला कुशीत घेऊन झोपतो....
झोपेत माझे डोळे बंद असले तरी दिसत सारखी तूच असतेस...
खरं सांगू!तू ना खरंच खूप गोड हसतेस....
रडताना मात्र तुझा नाक लगेच लाल होत...

People who shared love close

More like this

Trending Topic