आपल्याला आपल्या प्रिय माणसाची खरी किंमत कळायची

"आपल्याला आपल्या प्रिय माणसाची खरी किंमत कळायची असेल तर थोडे दिवस त्या व्यक्तीपासून दूर रहा.न पाहता, न मोबाईलवर बोलता , बघू किती दिवस राहता ..कितीही रुसवे, फुगवे असू द्या पण कधीकधी माफी मागा आणि कधीतरी माफ पण करा. कारण ते माणूस नसल्यावर miss you म्हणण्यापेक्षा आहे तोपर्यंत with you म्हणा.आयुष्य सुंदर होऊन जाईल. .. :- शुभम पाटील "

 आपल्याला आपल्या  प्रिय माणसाची  खरी किंमत  कळायची असेल तर थोडे  दिवस  त्या  व्यक्तीपासून दूर रहा.न पाहता, न मोबाईलवर बोलता , बघू किती  दिवस  राहता ..कितीही  रुसवे, फुगवे असू द्या  पण कधीकधी  माफी  मागा आणि कधीतरी  माफ पण करा. कारण  ते माणूस  नसल्यावर miss you  म्हणण्यापेक्षा आहे  तोपर्यंत with  you  म्हणा.आयुष्य सुंदर  होऊन  जाईल. ..  
                                    :- शुभम पाटील

आपल्याला आपल्या प्रिय माणसाची खरी किंमत कळायची असेल तर थोडे दिवस त्या व्यक्तीपासून दूर रहा.न पाहता, न मोबाईलवर बोलता , बघू किती दिवस राहता ..कितीही रुसवे, फुगवे असू द्या पण कधीकधी माफी मागा आणि कधीतरी माफ पण करा. कारण ते माणूस नसल्यावर miss you म्हणण्यापेक्षा आहे तोपर्यंत with you म्हणा.आयुष्य सुंदर होऊन जाईल. .. :- शुभम पाटील

#colours

People who shared love close

More like this

Trending Topic