दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी आले वारकर | मराठी Poetry

"दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी आले वारकरी हरीहरी घेऊनी तुळस डोई नाचत आले दारी तुझा महिमा अगाध मुखी नाम तुझेच विठ्ठला गर्दीतही होऊन‌‌ तल्लीन जीव‌ तव चरणी अर्पिला पहा चंद्रभागे तीरी‌ अंगणी पोहोचले वारकरी भरूनी आले डोळे पाहूनी तुझे रुप हरी हरी ना भान ना तहान कसली भक्तीरुपे भरीले पोट दर्शन देऊन लेकरांस सोड सुखरुप घरी..धरुनी बोट ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde"

 दुमदुमली पंढरी अवघी

दुमदुमली पंढरी अवघी
आले वारकरी हरीहरी
घेऊनी तुळस डोई
नाचत आले दारी

तुझा महिमा अगाध 
मुखी नाम तुझेच विठ्ठला
गर्दीतही  होऊन‌‌ तल्लीन
जीव‌ तव चरणी अर्पिला

पहा चंद्रभागे तीरी‌ 
अंगणी पोहोचले वारकरी
भरूनी आले डोळे
पाहूनी तुझे रुप हरी हरी

ना भान ना तहान कसली
भक्तीरुपे भरीले पोट
दर्शन देऊन लेकरांस
सोड सुखरुप घरी..धरुनी बोट

✍️(निशा खरात/शिंदे)
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी आले वारकरी हरीहरी घेऊनी तुळस डोई नाचत आले दारी तुझा महिमा अगाध मुखी नाम तुझेच विठ्ठला गर्दीतही होऊन‌‌ तल्लीन जीव‌ तव चरणी अर्पिला पहा चंद्रभागे तीरी‌ अंगणी पोहोचले वारकरी भरूनी आले डोळे पाहूनी तुझे रुप हरी हरी ना भान ना तहान कसली भक्तीरुपे भरीले पोट दर्शन देऊन लेकरांस सोड सुखरुप घरी..धरुनी बोट ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

दुमदुमली पंढरी अवघी

People who shared love close

More like this

Trending Topic