लहानगा विनू मंदिरात गेला आणि रागाने गणेशाला म्हणाला, "बाप्पा, आजी म्हणते देवालाही लाड हवे असतात; म्हणून काय तू माझी आई चोरावीस?" - काव्यांचिता ✨ ©sanchita gaddamwar Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto